
Meet Dr. Rajesh Rankhambe
राजेश शंकराराव रणखांबे
हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागच्या 25 वर्षापासून कार्यरत आहेत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केलेले आहे त्यातील अनेक विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत.
2024 साली, बंगलोर विद्यापीठाकडून शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली होती






Our Vision
Committed to empowering citizens through transparent governance and inclusive growth.
Get in Touch
Reach out to Dr. Rajesh Rankhambe for your concerns and support.
Phone
9763231331
contact@rajeshrankhambe.com